ताजा खबरे:
*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*
*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*
*प्रभाग 19 मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त सहभाग*
*सर्वच क्षेत्रात आता आदिवासी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत, हिच खरी समाजाची प्रगतीची वाट-मंत्री नरहरी झिरवाळ*
*आदिवासी हस्त कौशल्य कलाकार शिवराम चौधरी यांची भोवाडा सोंगी मुखवटे कला पोहचली आंतरराष्ट्रीय स्तरावर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*

  • Share:

*पोषण सप्ताहाच्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरोतर्फे पोषण सप्ताहाच्या निमित्ताने 'पोषण अभियान' या विषयावर जिल्हा प्रशासन, नंदुरबार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, शहादा व म्हसावद आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा यांच्या सहयोगाने 3 दिवसीय मल्टी मिडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो तर्फे जिल्हा प्रशासन, नंदुरबार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना शहादा व म्हसावद, आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा यांच्या सहयोगाने शहादा येथील  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डोम मध्ये 3 दिवसीय मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. हि चित्रप्रदर्शनी दिनांक 1 ते 3 सप्टेंबर 2026 मंगळवार ते गुरूवार या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत खुली राहील. लोकांना पोषणा संबंधी माहिती व्हावी या उद्देशाने ह्या जनजागृतीपर चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनीचे उ‌द्घाटन दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता शहाद्याचे आमदार राजेश पाडवी व नगराध्यक्ष, अभिजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चित्रप्रदर्शनीच्या बरोबरच या ठिकाणी पोषण व आरोग्य, स्टॉल, स्पर्धा, गीत व नाटक कार्यक्रम (पथनाट्य), मार्गदर्शन आणि बक्षिस वितरण इत्यादि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी या चित्रप्रदर्शनीला मोठ्या संख्येने भेट देऊन पोषणा संबंधी माहिती जाणुन घ्यावी असे आवाहन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रलायाच्या केन्द्रीय संचार ब्यूरो तर्फे करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*
August, 31 2026
*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*
August, 31 2026
*प्रभाग 19 मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त सहभाग*
August, 31 2026
*सर्वच क्षेत्रात आता आदिवासी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत, हिच खरी समाजाची प्रगतीची वाट-मंत्री नरहरी झिरवाळ*
August, 31 2026
*आदिवासी हस्त कौशल्य कलाकार शिवराम चौधरी यांची भोवाडा सोंगी मुखवटे कला पोहचली आंतरराष्ट्रीय स्तरावर*
August, 31 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज