ताजा खबरे:
*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*

*प्रभाग 19 मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त सहभाग*
*सर्वच क्षेत्रात आता आदिवासी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत, हिच खरी समाजाची प्रगतीची वाट-मंत्री नरहरी झिरवाळ*
*आदिवासी हस्त कौशल्य कलाकार शिवराम चौधरी यांची भोवाडा सोंगी मुखवटे कला पोहचली आंतरराष्ट्रीय स्तरावर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*प्रभाग 19 मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त सहभाग*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*प्रभाग 19 मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त सहभाग*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात या लोकप्रिय संवाद कार्यक्रमाचे रविवारी सकाळी 11 वाजता नंदुरबार शहरातील प्रभाग 19 मध्ये आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकले. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित तसेच भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रभाग 19 चे भाजप नगरसेवक हिरालाल चौधरी व शोभा चौधरी यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, नगरसेवक पंकज माळी, सुषमा गावीत, ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख केतन रघुवंशी, ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख प्रकाश गवळे, माजी जिल्हा सचिव संजय साठे, शहर सरचिटणीस प्रशांत चौधरी, परिसरातील नागरिक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध विषयांवर नागरिकांशी संवाद साधतात. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*
August, 31 2026
*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*
August, 31 2026
*प्रभाग 19 मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त सहभाग*
August, 31 2026
*सर्वच क्षेत्रात आता आदिवासी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत, हिच खरी समाजाची प्रगतीची वाट-मंत्री नरहरी झिरवाळ*
August, 31 2026
*आदिवासी हस्त कौशल्य कलाकार शिवराम चौधरी यांची भोवाडा सोंगी मुखवटे कला पोहचली आंतरराष्ट्रीय स्तरावर*
August, 31 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज