ताजा खबरे:
*तळोदा येथील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल,91 हजार 462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
*जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; मतदार यादी शुद्धीकरण मोहीम गतिमान, 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 31 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्
*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 23 ऑगस्टला शहादा दौऱ्यावर*
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*तळोदा येथील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल,91 हजार 462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*तळोदा येथील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल,91 हजार 462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*

  • Share:

*तळोदा येथील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल,91 हजार 462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली असता, मागील काही दिवसांमध्ये मालमत्तेविरुद्ध्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अज्ञात चोरट्यांचा शोध घेवून, त्यांना जेरबंद करुन मालमत्तेविरुच्या घटनांना प्रतिबंध करणे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सूचना दिल्या होत्या, तळोदा पोलीस ठाणे अभिलेखावरील ना उघड गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 3 ते 4 दिवसापूर्वी तळोदा शहरातील हरकलाल नगर येथे झालेली चोरी ही तळोदा शहरातील रामगड परीसरात राहणारे, 2 ते 3 मुलांनी केलेली आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी सदरची माहिती पथकाला कळवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा शहरातील रामगड परीसरात जावून माहिती घेवून संशयीत 3 मुलांना ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली असता ते अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांसमक्ष विचारपूस केली असता त्यांनी सदरची चोरी ही त्यांचा एक साथीदाराच्या मदतीने केली असलेबाबत माहिती दिली. तसेच त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सुमारे 15 ते 20 दिवसापूर्वी तळोदा शहरातील नगर पालिका परीसरातील एका किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून किराणा दुकानातील रोख रुपये व काही किराणा माल चोरुन नेलेबाबत माहिती दिल्याने त्यांच्या ताब्यातून दोन्ही गुन्ह्यात एकूण 91 हजार 462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेला तळोदा पोलीस ठाणे येथील खालीप्रमाणे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस करण्यात यश आले आहे. तळोदा पोलीस ठाणे गु.र.नं. 367/2026 B.Ν.Σ. 305(A), 331(4), तळोदा पोलीस ठाणे गु.र.नं. 397/2026 B.N.S. 305(A), 331(4) सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस
अधिक्षक अशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार निशीगंध गवळे, राहुल पांढारकर, विशाल मराठे, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तळोदा येथील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल,91 हजार 462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
August, 21 2026
*जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; मतदार यादी शुद्धीकरण मोहीम गतिमान, 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 31 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्
August, 21 2026
*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
August, 21 2026
*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 23 ऑगस्टला शहादा दौऱ्यावर*
August, 21 2026
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
August, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज