ताजा खबरे:
*तळोदा येथील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल,91 हजार 462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
*जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; मतदार यादी शुद्धीकरण मोहीम गतिमान, 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 31 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्
*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 23 ऑगस्टला शहादा दौऱ्यावर*
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; मतदार यादी शुद्धीकरण मोहीम गतिमान, 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 31 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; मतदार यादी शुद्धीकरण मोहीम गतिमान, 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 31 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्

  • Share:

*जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; मतदार यादी शुद्धीकरण मोहीम गतिमान, 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 31 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होणार 4 नोव्हेंबरला अंतिम प्रसिद्धी, जिल्ह्यात एकूण केंद्रांची संख्या आता 1 हजार 437 होणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’ (SIR-2026) चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना आणि मतदार यादी शुद्धीकरणासाठी गैरहजर/स्थलांतर /मयत/दुबार (ASDD) सर्वेक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक:
निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार पुनरीक्षण उपक्रमांचे टप्पे पुढीलप्रमाणे राहतील: 24 ऑगस्ट 2026: मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण करणे. 31 ऑगस्ट 2026: मसुदा मतदार यादीची प्रसिद्धी (Draft Publication). 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026: मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी. 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026: नोटीस टप्पा आणि प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा. 04 नोव्हेंबर 2026: अंतिम मतदार यादीची अधिकृत प्रसिद्धी (Final Publication).
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना:
मतदारांना मतदानाच्या दिवशी सुलभता यावी आणि केंद्रांवर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी निकषानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, विलीनीकरण आणि नवीन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ: मुळ 365 केंद्रांमध्ये 03 नवीन केंद्रे (काठी-64, गेंदा-210, खडकी-213) समाविष्ट करून आता एकूण 368 केंद्रे प्रस्तावित आहेत. शहादा विधानसभा मतदारसंघ: कमी मतदार संख्या असलेले लोणखेडा येथील केंद्र क्र. 150 हे केंद्र क्र. 151 मध्ये विलीन करण्यात आल्याने येथील संख्या 366 वरून 365 केंद्रे झाली आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघ: शिरुड दिगर व नांदखें येथील केंद्रांची पुनर्रचना करून दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमधील केंद्र क्र. 302 हे 301 मध्ये विलीन करण्यात आले; तसेच टेंभे तर्फे शहादा येथे 01 नवीन केंद्र निर्माण झाल्याने एकूण संख्या 367 केंद्रे कायम राहिली आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघ: मुळ 336 केंद्रांमध्ये राजापूर (केंद्र क्र. 39) हे 1 नवीन केंद्र प्रस्तावित करण्यात आल्यामुळे एकूण 337 केंद्रे झाली आहेत. या बदलानुसार संपूर्ण जिल्ह्यात मूळ 1 हजार 434 केंद्रांऐवजी आता 1 हजार 437 मतदान केंद्रे कार्यरत राहतील.
ASDD (Absent, Shifted, Death, Duplicate) मतदार सर्वेक्षण
मतदार यादी अत्यंत शुद्ध, अचूक व पारदर्शक करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून मतदारांची घरोघरी पडताळणी करण्यात आली.
एकूण मतदार संख्या: 13,48, 574 डिजिटाईज्ड मतदार (EFs Digitized): 11, 59,854, गैरहजर/स्थलांतर/मयत/दुबार (UEF) नोंदी: 1,88,720
तालुकानिहाय ASDD (Absent, Shifted, Death, Duplicate)  स्थिती: अक्कलकुवा: 3,32,786 मतदारांपैकी 49,504 नोंदी (डिजिटाईज्ड: 2,83,282 | मयत: 10,743 | स्थलांतरित: 24,852 | दुबार: 10,259 | गैरहजर: 3,228 | इतर: 430). शहादा: 3,57,096 मतदारांपैकी 53,532 नोंदी (डिजिटाईज्ड: 3,04564 | मयत: 14,488 | स्थलांतरित: 20,888 | दुबार: 9,364 | गैरहजर: 7,553 | इतर: 239). नंदुरबार: 3,60,701 मतदारांपैकी 58,869 नोंदी (डिजिटाईज्ड: 3,01832 | मयत: 16,244 | स्थलांतरित: 28,087 | दुबार: 9,541 | गैरहजर: 4,528 | इतर: 469). नवापूर: 2,97,991 मतदारांपैकी 27,895 नोंदी (डिजिटाईज्ड: 2,70,176 | मयत: 7,775 | स्थलांतरित: 13,993 | दुबार: 3,924 | गैरहजर: 2,670 | इतर: 253). (जिल्ह्यात एकूण डिजिटाईज्ड 11, 59,854, मयत 49, 250, स्थलांतरित 87, 020, दुबार 33, 080, गैरहजर 17,979 व इतर 1,392 नोंदी आढळल्या आहेत.) नागरिकांना व राजकीय पक्षांना आवाहन: 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मसुदा मतदार यादीची सर्व नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बारकाईने पाहणी करावी. मतदार यादीत नाव नोंदवणे, वगळणे अथवा दुरुस्तीसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा तहसील कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असेही आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तळोदा येथील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल,91 हजार 462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
August, 21 2026
*जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; मतदार यादी शुद्धीकरण मोहीम गतिमान, 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 31 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्
August, 21 2026
*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
August, 21 2026
*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 23 ऑगस्टला शहादा दौऱ्यावर*
August, 21 2026
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
August, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज