ताजा खबरे:
*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 23 ऑगस्टला शहादा दौऱ्यावर*
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*

  • Share:

*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व नंदुरबार विभाग यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित "आंतर महाविद्यालयीन (मुले /मुली ) बुद्धिबळ स्पर्धा 2026-27 संपन्न झाली" कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे माजी अध्यक्ष  पी. बी. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शहादा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व विश्व् हिंदू परिषदेचे अध्यक्ष अजय शर्मा तसेच अंबालाल पटेल, नंदुरबार विभागीय सचिव डॉ. तारक दास, महाविद्यालयाचे
प्राचार्य डाॅ एच एम पाटील, इत्यादींच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ. पी. जे. पटेल यांनी केले त्यात त्यांनी स्पर्धा ची नियमावली विद्यार्थ्यांसमोर मांडली आणि  हा खेळ शांततेने कसा खेळावा या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी
अजय शर्मा यांनीही विद्यार्थ्यांना यशाची उंची कशी गाठायची या बद्दल उपदेश केला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पटेल यांनी बुद्धिबळ खेळ कसा खेळावा त्यातून जीवनातील संघर्षावर मात कशी करावी याबद्दल विविध उदाहरणे दिली. सदर कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रा. एस. एस. दुथडे यांनी केले. आभार प्रकटन डॉ. सी. एस. करंके यांनी केले. डॉ.देवेंद्र धाकड, डॉ. अरविंद कांबळे, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. भारत चाळसे डॉ. हितेंद्र चौधरी इत्यादी शारीरिक शिक्षण संचालक यांच्या उपस्थितीत पार पडला. समारोप प्राचार्य डाॅ एच एम पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र देवुन झाला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बामखेडा महाविद्यालयात नंदुरबार विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
August, 21 2026
*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 23 ऑगस्टला शहादा दौऱ्यावर*
August, 21 2026
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
August, 20 2026
*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
August, 20 2026
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
August, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज