ताजा खबरे:
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*

  • Share:

*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
लांजा(प्रतिनिधी):-विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेची तातडीची मीटिंग 19 ऑगस्ट 2026 रोजी विलवडे येथे संपन्न झाली. लांजा तालुका पूर्व भाग व राजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या सभेला आवर्जून हजेरी लावली. मागणी केलेल्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा, दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती ,सुसज्ज वेटिंग रूम, पथदीप, स्टेशनवर येणारा रस्ता, अपंग व जेष्ठ नागरिकांसाठीचा असलेला रस्ता व त्यावरील काळोख ,खेड ते सावंतवाडी लोकल, प्रवासी शेड, स्वच्छता या व इतर मागण्यांसाठी प्राथमिक स्वरूपात निवेदन देऊनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष आणि काही वेळा खोटी माहिती देत असल्याने रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे या उपोषणासाठी बहुसंख्य प्रवाशांनी व नागरिकांनी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले. सदर उपोषणाची जबाबदारी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण दोघांनी घेऊन मोठ्या प्रमाणात उपोषणाचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे ठरले असून यानंतर 23 - 10 - 26  रोजी बेलापूर कोकण रेल्वे कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण होणार आहे. आणि त्यानंतर सुद्धा आमच्या मागण्या मान्य न झाल्यास किंवा रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास 23 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात रेल रोको आंदोलन करणार असा निर्धार सर्वांनी केला. यावेळी खास मार्गदर्शन मुंबई संघटनेचे सल्लागार  सुभाष लाड यांनी केले. यावेळी स्थानक प्रमुख सुबोध भाटकर यांना संघटना कार्यकारणीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेची नवीन कार्यकारणी व सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून जगदीश राजापकर, दिलीप पळसुले देसाई, आत्माराम चव्हाण, रवींद्र खामकर, डॉक्टर एस व्ही कदम, सत्यवान विष्णू खामकर, किशोर नारकर आदींची निवड करण्यात आली तर कार्यकारणी अमोल मारुती रेडीज अध्यक्ष,
सुरेश सिताराम शिगम उपाध्यक्ष,  भास्कर श्रीपत खामकर उपाध्यक्ष,
संतोष श्रीधर चव्हाण उपाध्यक्ष, दीपक तुकाराम तोरस्कर, सरचिटणीस, राजेश विठोबा बेर्डे, सहचिटणीस, अन्वर रखांगी, खजिनदार
तर सदस्य म्हणून
प्रकाश तानू राजपकर, युवराज मारुती हांदे, संजय आयरे, विजय मुरलीधर कदम, विवेक विजय काटकर, काशीराम राजाराम राजापकर, शशिकांत महादेव खामकर, अमर गणपत खामकर, अजय आत्माराम चव्हाण, दीपक दत्ताराम कानसे, संतोष कदम, अमोल दीपक कदम, मंगेश दत्ताराम जाधव, प्रतीक प्रकाश मांडवकर, उमेश वामन खामकर. इत्यादींची निवड करण्यात आली.
आम्ही मुंबई व ग्रामीण प्रवासी संघटना मिळून  खासदार नारायण राणे स्थानिक आमदार किरण सामंत पालकमंत्री उदय सामंत, प्रमोद जठार, श्री रवींद्रजी चव्हाण, राम कदम, नाईक यांना निवेदने दिली असून या सर्वांच्या सहकार्याने आमची सर्व कामे होतील असा विश्वास नूतन कार्यकारणी सल्लागार यांनी दाखवला वेळोवेळी या सर्वांचा सल्ला घेतला जाईल असेही नमूद करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
August, 20 2026
*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
August, 20 2026
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
August, 20 2026
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
August, 20 2026
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
August, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज