ताजा खबरे:
*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
*नगरपालिका हद्दीतील 13 रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस खंडपीठाचे आदेश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*

  • Share:

पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथील शेतकरी नागेश रामभाऊ बने यांनी कृषी विभागामार्फत आयोजित सन 2025 खरीप हंगाम स्पर्धेतील भात पीक स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 आॅगस्ट 2026 रोजी जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव, पाककला स्पर्धा व पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम माळ नाका, विवेक हाॅटेल रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील भात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतक-यांचा सन्मान करण्यात आला. कोळवणखडी येथील शेतकरी नागेश बने यांनी भात पिकामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय. प्रथम क्रमांकांचा सन्मान मिळाला. त्यांच्या या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित. कृषी पध्दती, पिकाचे योग्य नियोजनाचा अवलंब करून भातशेती उत्पादनात वाढ केली. जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद  सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
August, 20 2026
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
August, 20 2026
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
August, 20 2026
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
August, 20 2026
*नगरपालिका हद्दीतील 13 रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस खंडपीठाचे आदेश*
August, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज