ताजा खबरे:
*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
*नगरपालिका हद्दीतील 13 रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस खंडपीठाचे आदेश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नगरपालिका हद्दीतील 13 रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस खंडपीठाचे आदेश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नगरपालिका हद्दीतील 13 रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस खंडपीठाचे आदेश*

  • Share:

*नगरपालिका हद्दीतील 13 रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस खंडपीठाचे आदेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नगरपालिका हद्दीतील 13 रस्त्यांच्या कामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नगरविकास विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रकरणी नंदुरबार शहरातील 13 विविध रस्त्यांच्या कामांची निविदा काढण्यात येऊन कार्यादेश निर्गमित करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष लक्ष्मण माळी आणि गटनेते आनंद माळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रस्त्यांच्या कामातील निधी अपहाराची तक्रार करत जन हित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत नंदुरबार रस्ते विकास प्रकल्पास 2023 च्या शासन निर्णयान्वये तब्बल 81 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली होती. सदर 13 रस्ते मिळून एकूण लांबी केवळ 8.7 किलोमीटर एवढी भरते म्हणजे तब्बल 9.3 कोटी रुपये प्रति किलोमीटर एवढा निधी सदर रस्त्यांवर खर्च केला गेला असून वस्तुस्थिती मात्र संशयास्पद आहे. जाणीवपूर्वक फुगीर अंदाजपत्रक बनवले गेले असून पैकी दंडपाणेश्वर रस्त्यासाठी 2019 साली देखील 3 कोटी एवढा निधी वितरित केला गेल्याची कैफियत मांडली आहे. सदर रस्ते 2022 साली नगराध्यक्ष श्रीमती रत्ना रघुवंशी यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावित केले होते. शासन निर्णयात रस्ते पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पांसाठी पुन्हा खोदावे लागणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशित केले होते, तरी देखील शहरातील ज्या ठिकाणी अद्याप पाणी पुरवठा व मलनिस्सारण इत्यादी कामे बाकी आहेत त्या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम केले गेले असून पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण सुविधा प्रदान करतेवेळी रस्ते पुन्हा खोदून सदर सुविधा प्रदान केल्यानंतर पुन्हा रस्त्याचे काम प्रस्तावित करण्याचे षड्यंत्र असल्याची याचिका कर्त्यांची तक्रार आहे. सदर रस्त्यांचा निकृष्ट दर्जा देखील प्रश्नांकीत करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता असून चौकशीची मागणी जन हित याचिकेत करण्यात आली होती त्यायोगे सदर याचिकेत 6 ऑगस्ट रोजी न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या न्यापीठासमोर सुनावणी पार पडली असता नगरविकास विभागाला खंडपीठाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचिकाकर्ता यांच्यावतीने ॲड. भुषण महाजन यांनी कामकाज पाहिले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
August, 20 2026
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
August, 20 2026
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
August, 20 2026
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
August, 20 2026
*नगरपालिका हद्दीतील 13 रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस खंडपीठाचे आदेश*
August, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज