ताजा खबरे:
*नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*
*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*
*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*

  • Share:

*नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ व जिल्हा युवा उन्नती मंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हास्तरीय मराठा समाज गुणगौरव व सत्कार समारंभ 2026" मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन लिंबाई भवन, गुरुकुल नगर, नंदुरबार येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार व अध्यक्ष, नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज उन्नती मंडळ पांडुरंग महादू मराठे होते.
या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अरुण शांतिलाल साळुंखे, रा. नंदुरबार यांचा विशेष गौरव सन्मानाने करण्यात आला. त्यांच्या समाजसेवा आणि कार्याबद्दल त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून किरण सुपडू काळे, संचालक, ईटल इंटरनॅशनल कॉर्पोरेशन, बेंगळुरू तसेच डॉ. महेश धर्माजी बोरसे, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, ग्रीन ओझ केअर अँड पॉलिमर्स प्रा.लि. कल्याण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग हंचन गायकवाड, अध्यक्ष, रुरल एज्युकेशन सोसायटी, दाताळी, विकास बाबासाहेब गुंजाळ, पोलीस उपनिरिक्षक आणि याबूबा हिरामण मराठे, संचालक, अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल वासुदेव वायकर, जिल्हा सचिव, डॉ. प्रा. संजय माधव उगले, जिल्हा सहसचिव, शांतिलाल पाडू गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष, भुषण जगन्नाथ चव्हाण, जिल्हा युवाध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि कर्मचारी सत्कार केल्यामुळे संपूर्ण मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*
August, 02 2026
*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*
August, 02 2026
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
August, 02 2026
*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*
August, 02 2026
*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*
August, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज