ताजा खबरे:
*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*
*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*
*"नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी संस्कृतीचा जागर;जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगाव येथे भव्य पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन"*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*

  • Share:

*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*
तळोदा(प्रतिनिधी):-जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा आर्मी संघटनेने आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नरेश पाडवी यांच्या हस्ते उदघाट्न झाले. यावेळी डॉ.पाडवी म्हणाले की, जिल्ह्यात सिकलसेल व गरोदर मातांना रक्ताची खूप गरज असते. आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. बिरसा आर्मीच्या हा स्तुत्य उपक्रम आहे. तरुण पिढीने शिक्षणाबद्दल व आरोग्य जाणून व्यसनापासून दूर राहून आरोग्य जपले पाहिजे. डॉ. महेंद्र चव्हाण आपल्या  मनोगतात म्हणाले, रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. असेच सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे.रक्त हे कृत्रिम तयार करता येत नाही. निसर्गनियमानुसार मानवच रक्तदान करून इतरांना जीवनदान देऊ शकतो. संघटनेचा कार्यकर्त्यांसह परिसरातील 39 रक्तदात्यांना रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना बिरसा आर्मीचे टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात आले.नंदुरबार सिव्हिलचे डॉ.हर्षा मोरे, डॉ.गीता गाभुड, किरण मोरे, ईश्वर वसावे व त्यांची टीम उपस्थित राहून सहकार्य लाभले. यावेळी बिरसा आर्मीचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा, सचिव सतीश पाडवी, धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी, नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष देविसिंग वळवी, कार्याध्यक्ष हिरालाल पावरा, कालूसिंग पावरा, प्रकाश नाईक, ऋषी पाडवी, सुभाष पाडवी, दिनेश वसावे, तापसिंग पाडवी, कुवरसिंग पराडके, मुकेश कापुरे, योगेश पाडवी, हंसराज महाले, मंगल पाडवी, गुलाबसिंग पाडवी, संजय पाडवी, सायसिंग पाडवी, विनेश वळवी, जितेंद्र वळवी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले तर यशवंत वळवी यांना सूत्रसंचालन करून आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*
August, 02 2026
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
August, 02 2026
*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*
August, 02 2026
*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*
August, 02 2026
*"नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी संस्कृतीचा जागर;जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगाव येथे भव्य पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन"*
August, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज