ताजा खबरे:
*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*
*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*
*"नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी संस्कृतीचा जागर;जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगाव येथे भव्य पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन"*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*

  • Share:

*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतर आगारांप्रमाणे नंदुरबार आगारात देखील राजमाता जिजाऊ नवीन बसेस उपलब्ध करण्याची मागणी प्रवासी महासंघाच्या नंदुरबार जिल्हा शाखेने केली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हाअध्यक्ष सुरेश जैन व तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मार्च 2026 मध्ये ‘राजमाता जिजाऊ’ नावाच्या 3 हजार नवीन आणि अत्याधुनिक बसेसचा ताफा दाखल केला आहे. या बसेस केशरी व पांढऱ्या रंगाच्या असून, गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास मिळावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. एसटी महामंडळाच्या या नवीन बसेसविषयी महत्त्वाची माहिती आहे. बसची रचना आणि वैशिष्ट्येआसन क्षमता या बसेसमध्ये 3x2 पद्धतीची आसन रचना असून एकूण 55 ते 56 आसने आहेत.
आधुनिक यंत्रणा: सुरक्षिततेसाठी प्रत्येक बसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस (GPS) ट्रॅकिंग आणि आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी 'पॅनिक बटण' दिले आहे.प्रवाशांसाठी सोयी: बसमध्ये पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम (घोषणा प्रणाली) आणि इलेक्ट्रॉनिक गंतव्य स्थान दर्शवणारे मार्ग फलक बसवले आहेत.
धुळे विभागातील नंदुरबार आगारात देखील नवीन राजमाता जिजाऊ बसेस उपलब्ध करण्यात यावे. ज्यामुळे या भागातील प्रवाशांना नवीन सुधारित बसेसचा प्रवास करणे सोयीचे होईल. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार शाखेतर्फे सुरेश जैन, महादू हिरणवाळे,
सुरेखा वळवी,  डॉ. गणेश ढोले, राम ठक्कर, बी. डी. गोसावी, वैभव करवंदकर, नितीन पाटील व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*
August, 02 2026
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
August, 02 2026
*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*
August, 02 2026
*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*
August, 02 2026
*"नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी संस्कृतीचा जागर;जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगाव येथे भव्य पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन"*
August, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज