ताजा खबरे:
*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*
*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*
*"नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी संस्कृतीचा जागर;जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगाव येथे भव्य पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन"*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*

  • Share:

*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस. ए. एम. ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार येथे दिनांक 31 जुलै 2026 रोजी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विद्यार्थी मंत्रिमंडळाचा  शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विजयकुमार माळी, एस.ए. मिशन इंग्लिश मीडियम प्राइमरी विभागाचे प्राचार्य संदेश यंगड, के.  जी. सेक्शन  विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी वळवी, सौ.मनीषा माळी, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, तसेच शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्य विद्यार्थी प्रमुख  म्हणून कार्तिक विजयकुमार माळी आणि मुख्य विद्यार्थिनी प्रमुख म्हणून मिशेल आशिष वळवी यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच गृहप्रमुख प्रिफेक्ट म्हणून
ब्ल्यू हाऊस सोहम सुशीलकुमार सेवलानी व वेदश्री विकास पाटील,
ग्रीन हाऊस स्वयम सागर पारेख व अन्वी सागरकुमार गावित, रेड हाऊस मनीष वगतराम चौधरी व श्रेया नरहरी कातुरे,
यलो हाऊस देवराज राजेश गुप्ता व सुहानी स्वप्नील डोंगरे यांची निवड करण्यात आली.
उपगृहप्रमुख व्हाईस प्रिफेक्ट म्हणून ब्ल्यू हाऊस अजिंक्य रामकृष्ण सोनवणे व प्राप्ती सागर पटेल,
ग्रीन हाऊस तेजस हेमराज मोरे व भाविका कैलास चौधरी, रेड हाऊस प्रहर्ष प्रमोद पाटील व निशिका संजय मराठे, यलो हाऊस आराध्य नरेंद्र महाले व कुलश्री सुनील वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य पराग पोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, नेतृत्वगुण, जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा व संघभावना यांचे महत्त्व विशद केले. निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या पदाचा सन्मान राखत शाळेच्या प्रगतीसाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर प्राचार्यांनी सर्व नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींना पदाची शपथ दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक आशिष वळवी, अजय वळवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. फरहाना शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका मिस. रीटा गामीत यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने नियुक्त झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शाळेची शिस्त, परंपरा व गौरव जपत आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी*
August, 02 2026
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
August, 02 2026
*आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न*
August, 02 2026
*विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न*
August, 02 2026
*"नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी संस्कृतीचा जागर;जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगाव येथे भव्य पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन"*
August, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज