ताजा खबरे:
*अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची आणि गैरकारभाराची चौकशी होणार*
*गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत सरकारी शाळेतील इ.8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत,स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम*
*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची आणि गैरकारभाराची चौकशी होणार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची आणि गैरकारभाराची चौकशी होणार*

  • Share:

*अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची आणि गैरकारभाराची चौकशी होणार*

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये सातत्याने होत असलेल्या अनियमितता, निधीचा अपहार आणि नियमांचे उल्लंघन याविरोधात पंचायत समिती अक्कलकुवा कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायत सदस्य  सुफीयान खान मक्राणी, श्रीम. हिना प्रविण वळवी, श्रीम. आशियाची शेरेमोहम्मद मक्राणी तसेच हिरालाल सेगजी वळवी यांनी केलेल्या विविध तक्रारींच्या आधारे आता अधिकृत चौकशी मागणी केली आहे. तक्रारीतील प्रमुख मुद्दे, मासिक सभा व ग्रामसभेत मनमानी, सदस्यांना विश्वासात न घेणे, सभेचा अजेंडा न देणे आणि कायदेशीर अधिकारांचे हनन करणे. निधीचा अपहार करणे मक्राणीफळी येथील 450 mm R.C.C. पाईप गटाराच्या कामात बोगस काम करून व दुसऱ्या भागातील खोटे जिओ-टॅग फोटो वापरून शासकीय निधी लाटणे, एकाच कामाचे दोन वेळा बिल, प्रत्यक्ष काम न करता एकाच कामाचा दोन वेळा उल्लेख दाखवून निधी हडप करणे,

खोटी माहिती देणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करणे व सिती नगर गटार भ्रष्टाचारात दोषींवर गुन्हा दाखल करण्यास, होत असलेल्या विलंबाबाबत प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची आणि गैरकारभाराची चौकशी होणार*
July, 28 2026
*गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत सरकारी शाळेतील इ.8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत,स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम*
July, 28 2026
*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
July, 28 2026
*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*
July, 28 2026
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
July, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज