ताजा खबरे:
*अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची आणि गैरकारभाराची चौकशी होणार*
*गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत सरकारी शाळेतील इ.8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत,स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम*
*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*

  • Share:

अक्कलकुवा(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरनिरीक्षण (SIR–2026) अभियानात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून 100 टक्के काम मुदतपूर्व यशस्वीरीत्या पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुदाम किसन राठोड (प्राथ. शिक्षक) तथा BLO, यादी भाग क्र.92 – कोलवी) यांचा दुहेरी सन्मान करण्यात आला.
दि.20 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी (भा प्र से )यांच्या हस्ते सुदाम राठोड यांना जिल्ह्यातील उत्कृष्ट BLO म्हणून गौरवपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर आमदार आमश्या फुलजी पाडवी (अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ) यांनीही त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत गौरवपत्र प्रदान करून राठोड यांचा विशेष सन्मान केला. यावेळी तहसीलदार विनायक घुमरे (ता. अक्कलकुवा) यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.
विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल प्राप्त झालेल्या या दुहेरी सन्मानामुळे अक्कलकुवा तालुक्यासह कोयलिविहीर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कोलवी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून सुदाम किसन राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची आणि गैरकारभाराची चौकशी होणार*
July, 28 2026
*गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत सरकारी शाळेतील इ.8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत,स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम*
July, 28 2026
*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
July, 28 2026
*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*
July, 28 2026
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
July, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज