ताजा खबरे:
*30 जुलैला 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन, 47 जागांसाठी होणार भरती*
*'इंडिया स्किल स्पर्धा 2026-27' साठी नोंदणी सुरू, जिल्ह्यातील तरुणांना जागतिक स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी*
*30 जुलैला 'नशामुक्त युवा-विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन*
*माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर*
*सार्वजनिक ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर, 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*30 जुलैला 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन, 47 जागांसाठी होणार भरती*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*30 जुलैला 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन, 47 जागांसाठी होणार भरती*

  • Share:

*30 जुलैला 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन, 47 जागांसाठी होणार भरती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता जी. टी. पी. महाविद्यालय, नंदुरबार येथे विशेष ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध नामांकित शैक्षणिक संस्था व वैद्यकीय क्षेत्रात एकूण 47 पदे भरली जाणार आहेत. या मेळाव्यात  गजमल तुळशीराम पाटील (GTP) महाविद्यालय, नंदुरबार, श्रीमती एच. जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नंदुरबार, कृषी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, खांडबारा, ए. एस. मंडळ कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, तळोदा, स्मित हॉस्पिटल, नंदुरबार, यशवंत विद्यालय ज्युनियर कॉलेज, नंदुरबार, शासकीय तंत्रनिकेतन (Polytechnic), नंदुरबार या नामांकित संस्था सहभागी होऊन प्रशिक्षणार्थींची निवड करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह, बायोडाटा व फोटोंसह या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त वाघ यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*30 जुलैला 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन, 47 जागांसाठी होणार भरती*
July, 28 2026
*'इंडिया स्किल स्पर्धा 2026-27' साठी नोंदणी सुरू, जिल्ह्यातील तरुणांना जागतिक स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी*
July, 28 2026
*30 जुलैला 'नशामुक्त युवा-विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन*
July, 28 2026
*माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर*
July, 28 2026
*सार्वजनिक ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर, 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
July, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज