ताजा खबरे:
*30 जुलैला 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन, 47 जागांसाठी होणार भरती*
*'इंडिया स्किल स्पर्धा 2026-27' साठी नोंदणी सुरू, जिल्ह्यातील तरुणांना जागतिक स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी*
*30 जुलैला 'नशामुक्त युवा-विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन*
*माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर*
*सार्वजनिक ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर, 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर*

  • Share:

*माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा तसेच युद्धविधवा यांच्या पाल्यांसाठी कल्याणकारी निधीमधून शैक्षणिक वर्ष 2026-27 करीता शैक्षणिक शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र पाल्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. सदर शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी ज्या पाल्यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी, पदविका (Diploma) किंवा पदवी (Degree) परीक्षेत किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत आणि पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे, असे विद्यार्थी पात्र असणार आहेत.
शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज 10 नोव्हेंबर, 2026 पर्यंत स्वीकारले जातील. ज्या विद्यार्थ्यांनी नीट (NEET), जेईई (JEE), किंवा इतर कारणांसाठी शैक्षणिक खंड (गॅप) घेऊन शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांनी अर्जासोबत गॅप/स्वयंघोषणापत्र (Self-Declaration) सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा व युद्धविधवा यांनी आपल्या पाल्यांसाठी या कल्याणकारी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*30 जुलैला 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन, 47 जागांसाठी होणार भरती*
July, 28 2026
*'इंडिया स्किल स्पर्धा 2026-27' साठी नोंदणी सुरू, जिल्ह्यातील तरुणांना जागतिक स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी*
July, 28 2026
*30 जुलैला 'नशामुक्त युवा-विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन*
July, 28 2026
*माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर*
July, 28 2026
*सार्वजनिक ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर, 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
July, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज