*देवळाली प्रवरा येथील श्री साईबाबा मंदिरात बाबा अकरा वचन बोर्ड प्रेरणा अर्थ परिवारातर्फे सप्रेम भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवळाली प्रवरा येथील श्री साईबाबा मंदिरात बाबा अकरा वचन बोर्ड प्रेरणा अर्थ परिवारातर्फे सप्रेम भेट*
*देवळाली प्रवरा येथील श्री साईबाबा मंदिरात बाबा अकरा वचन बोर्ड प्रेरणा अर्थ परिवारातर्फे सप्रेम भेट*
देवळाली प्रवर (प्रतिनिधी):-देवळाली प्रवरा येथील श्री साईबाबा मंदिरात बाबा अकरा वचन बोर्ड प्रेरणा अर्थ परिवारातर्फे सप्रेम भेट दिली याप्रसंगी प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय सुरेश वाबळे पाटील तसेच साई मंदिर व्यवस्थापक आनंद कदम, डॉक्टर पांडुरंग मुसमाडे पाटील, राहुरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुण पाटील, डूस देवराम पाटील, कडू शैलेंद्र पाटील, कदम मच्छिंद्र कराळे पाटील, गीताराम मोरे, उत्तमराव कडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



