ताजा खबरे:
*खऱ्या गरजवंत रस्त्यावर आणि उघड्यावर राहणाऱ्या बहिणींना "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेत समावेश करण्याची मागणी*
*भर पावसात मालाडमध्ये उपवर्गीकरण जागर परिषद संपन्न सहा ठराव सहमत*
*श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे रुपेश कोलते यांना "उद्योगरत्न पुरस्कार‌‌"प्रदान*
*भांडुप येथे मराठीचा जागर,साहित्याचा जयघोष*
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खऱ्या गरजवंत रस्त्यावर आणि उघड्यावर राहणाऱ्या बहिणींना "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेत समावेश करण्याची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खऱ्या गरजवंत रस्त्यावर आणि उघड्यावर राहणाऱ्या बहिणींना "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेत समावेश करण्याची मागणी*

  • Share:

*खऱ्या गरजवंत रस्त्यावर आणि उघड्यावर राहणाऱ्या बहिणींना "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेत समावेश करण्याची मागणी*
जोगेश्वरी(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लाडक्या बहिणींना ई केवायसी, उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी आणि इतर योजनांचा लाभ यांसारखी कारणांमुळे  योजनेतून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उघड्यावर आणि रस्त्या शेजारी राहणाऱ्या दुर्लक्षित गरजवंत महिलांचा समावेश या लाडक्या बहिणी योजनेमध्ये करण्याची मागणी सीपीडी संस्थेद्वारे करण्यात येत आहे. रस्त्या शेजारी आणि उघड्यावर राहणाऱ्या कष्टकरी श्रमिक महिलांकडे कागदोपत्री पुरावे नसल्या कारणास्तव त्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळवता आला नसल्याचे कांदिवली दत्तानी पार्क बस स्टॉप च्या शेजारी राहणाऱ्या पारूबाई दत्तू काळे यांनी सांगितले. त्याचबरोबर या दुर्लक्षित महिलांचा समावेश होण्याबाबत वर्तमानपत्रांनी  सुद्धा सातत्याने या मागणीला प्रसिद्धी दिलेली आहे मात्र आता बहुजन मंत्रालयाच्या शासन निर्णयान्वये रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड, बँक बचत खाते प्राप्त झाल्याने या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदोपत्री पुरावे उपलब्ध झाले आहेत. जर या कष्टकरी  महिलांचा  समावेश या योजनेत केल्यास त्यांना नक्कीच आधार मिळू शकेल असा आशावाद सीपीडीचे समन्वयक श्री.जगदीश पाटणकर यांनी व्यक्त केला. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने" मध्ये समावेश व्हावा याकरिता सीपीडी संस्थेने पश्चिम उपनगरातील कष्टकरी आणि उघड्यावरील महिलांचे अर्ज राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून मुंबई उपनगर महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. मात्र या मागणी अर्जा संदर्भात कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे योगेश बोले यांनी सांगितले. पुन्हा एकदा 92 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर आणि रस्त्या शेजारी राहणाऱ्या भटके विमुक्त समाजातील श्रमिक महिलांचा समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खऱ्या गरजवंत रस्त्यावर आणि उघड्यावर राहणाऱ्या बहिणींना "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेत समावेश करण्याची मागणी*
July, 23 2026
*भर पावसात मालाडमध्ये उपवर्गीकरण जागर परिषद संपन्न सहा ठराव सहमत*
July, 23 2026
*श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे रुपेश कोलते यांना "उद्योगरत्न पुरस्कार‌‌"प्रदान*
July, 23 2026
*भांडुप येथे मराठीचा जागर,साहित्याचा जयघोष*
July, 23 2026
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
July, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज