ताजा खबरे:
*खऱ्या गरजवंत रस्त्यावर आणि उघड्यावर राहणाऱ्या बहिणींना "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेत समावेश करण्याची मागणी*
*भर पावसात मालाडमध्ये उपवर्गीकरण जागर परिषद संपन्न सहा ठराव सहमत*
*श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे रुपेश कोलते यांना "उद्योगरत्न पुरस्कार‌‌"प्रदान*
*भांडुप येथे मराठीचा जागर,साहित्याचा जयघोष*
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे रुपेश कोलते यांना "उद्योगरत्न पुरस्कार‌‌"प्रदान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे रुपेश कोलते यांना "उद्योगरत्न पुरस्कार‌‌"प्रदान*

  • Share:

*श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे रुपेश कोलते यांना "उद्योगरत्न पुरस्कार‌‌"प्रदान*
मुंबई(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर' या व्यवसायाला शिव स्वराज्य फाउंडेशनच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‌‌19 जुलै 2026 रोजी भांडुप येथील सह्याद्री विद्या मंदिर सभागृहात संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात‌ कोकणचे लाडके नेते आणि माजी आमदार सुभाष बने यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे सर्वेसर्वा रुपेश चंद्रकांत कोलते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या 3 वर्षांचा प्रवास पाहता हा या व्यवसायाला मिळालेला 12 वा पुरस्कार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शिफारशीशिवाय केवळ कामातील सातत्य आणि गुणवत्तेच्या जोरावर हे यश प्राप्त झाले आहे, याचा सार्थ अभिमान असल्याचे कोलते यांनी सांगितले. हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर माझ्या कोकणातील माझ्या सर्व ग्राहक वर्गाचा आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्र परिवाराचा आहे. तुमच्या विश्वासाशिवाय ही वाटचाल अशक्य होती, म्हणूनच हा पुरस्कार मी तुम्हा सर्वांना समर्पित करतो. शिव स्वराज्य फाउंडेशनने माझ्या कामाची दखल घेऊन मला या पुरस्काराने गौरविण्यात आले याबद्दल संस्थेचा आणि आयोजकांचा मनापासून आभारी आहे असेच नवनवीन टप्पे गाठण्यासाठी आणि कोकणच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलण्यासाठी मी कटिबद्ध  असल्याचे कोलते यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खऱ्या गरजवंत रस्त्यावर आणि उघड्यावर राहणाऱ्या बहिणींना "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेत समावेश करण्याची मागणी*
July, 23 2026
*भर पावसात मालाडमध्ये उपवर्गीकरण जागर परिषद संपन्न सहा ठराव सहमत*
July, 23 2026
*श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे रुपेश कोलते यांना "उद्योगरत्न पुरस्कार‌‌"प्रदान*
July, 23 2026
*भांडुप येथे मराठीचा जागर,साहित्याचा जयघोष*
July, 23 2026
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
July, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज