ताजा खबरे:
*खऱ्या गरजवंत रस्त्यावर आणि उघड्यावर राहणाऱ्या बहिणींना "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेत समावेश करण्याची मागणी*
*भर पावसात मालाडमध्ये उपवर्गीकरण जागर परिषद संपन्न सहा ठराव सहमत*
*श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे रुपेश कोलते यांना "उद्योगरत्न पुरस्कार‌‌"प्रदान*
*भांडुप येथे मराठीचा जागर,साहित्याचा जयघोष*
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*

  • Share:

*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील बामदोड येथील शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रांगणात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला  पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित वक्त्यांनी लोकमान्य टिळकांच्या ज्वलंत विचारांवर, शैक्षणिक कार्यावर आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या त्यांच्या ऐतिहासिक घोषणेवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीची प्रेरणा दिली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त सहभागाचे व शिस्तीचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज मोतीलाल चौधरी यांनी विशेष कौतुक केले. या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी लोकमान्य टिळकांच्या आदर्शांचे पालन करून समाजहितासाठी कटिबद्ध राहण्याचा सामूहिक संकल्प केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खऱ्या गरजवंत रस्त्यावर आणि उघड्यावर राहणाऱ्या बहिणींना "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेत समावेश करण्याची मागणी*
July, 23 2026
*भर पावसात मालाडमध्ये उपवर्गीकरण जागर परिषद संपन्न सहा ठराव सहमत*
July, 23 2026
*श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरचे रुपेश कोलते यांना "उद्योगरत्न पुरस्कार‌‌"प्रदान*
July, 23 2026
*भांडुप येथे मराठीचा जागर,साहित्याचा जयघोष*
July, 23 2026
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
July, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज