ताजा खबरे:
*श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये 'सीड्सबॉल' कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*व्यवसायिकांना 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' देऊन उद्योजक रुपेश कोलते यांनी जपली सामाजिक बांधिलकी*
*"सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दत्ताराम बाणे‌ यांनी रायपाटण दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार*
*श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे 'चला शिकूया बँकेचे व्यवहार' उपक्रम उत्साहात संपन्न*
*संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मधील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*व्यवसायिकांना 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' देऊन उद्योजक रुपेश कोलते यांनी जपली सामाजिक बांधिलकी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*व्यवसायिकांना 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' देऊन उद्योजक रुपेश कोलते यांनी जपली सामाजिक बांधिलकी*

  • Share:

*व्यवसायिकांना 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' देऊन उद्योजक रुपेश कोलते यांनी जपली सामाजिक बांधिलकी*
डोंबिवली(प्रतिनिधी):-आपल्या आयुष्यात आपण केवळ नफ्या- तोट्याचा विचार न करता, समाजाचे देणे लागतो ही भावना जपली तर खरंच खूप समाधान मिळते. माझा व्यवसाय 'श्री. स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर' हा सोलर स्ट्रीट लाईट, आयुर्वेदिक भीमसेन कापूर, कपूर दाणी आणि अगरबत्तीच्या होलसेल मार्केटिंगचा आहे असे लघुउद्योजक रुपेश कोलते यांनी सांगितले,16 जुलै रोजी निमित्ताने 5 आणि 6 जुलै रोजी कोलते यांनी व्यावसायिक मित्रांसाठी एक छोटासा सामाजिक उपक्रम हाती घेतला होता. सामान्यतः सायबर कॅफेमध्ये 600 ते 800 रुपये खर्चून मिळणारे 'उद्यम (Udyam) नोंदणी प्रमाणपत्र' त्यांनी केवळ 100 रुपयांच्या नाममात्र शुल्कात सर्व मित्र - उद्योजकांना काढून दिले. आतापर्यंत 12 पैकी 6 उद्योजकांचे प्रमाणपत्र यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, उर्वरित 6 जणांचे कामही पुढील एक-दोन दिवसात पूर्ण होईल.
या उपक्रमाचे लाभार्थी: मयूरी ताम्हाणकर (भाईंदर), निलेश सारंग (कांदिवली), सुनीता मोहिते (महिला बचत गट, घणसोली), उमेश पावसकर (नवी मुंबई, खारघर), विलास बेर्डे (दिवा), संजना डोळस (चिपळूण), 
आणि लवकरच प्रदीप गांगण, राजशेखर खातू, रचना नारकर, सुनिल सर, मेघा सावंत व गणेश रेवडेकर या 6 मित्रांचेही प्रमाणपत्र पूर्ण होईल. व्यवसाय करताना 60% व्यवसाय आणि 40% सामाजिक बांधिलकी हे ब्रिद वाक्य जोपासत स्वामींच्या कृपेने अशाच नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांतून मला सेवा करण्याची संधी मिळत राहो. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव माझ्या पाठीशी राहू  देत असे कोलते यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले अधिक माहिती हवी असल्यास
रुपेश चंद्रकांत कोलते श्री. स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर, डोंबिवली (पूर्व). यांच्याशी
८९२८२२५९९६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये 'सीड्सबॉल' कार्यशाळा उत्साहात संपन्न*
July, 11 2026
*व्यवसायिकांना 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' देऊन उद्योजक रुपेश कोलते यांनी जपली सामाजिक बांधिलकी*
July, 11 2026
*"सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दत्ताराम बाणे‌ यांनी रायपाटण दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार*
July, 11 2026
*श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे 'चला शिकूया बँकेचे व्यवहार' उपक्रम उत्साहात संपन्न*
July, 11 2026
*संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मधील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न*
July, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज