*"सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दत्ताराम बाणे यांनी रायपाटण दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दत्ताराम बाणे यांनी रायपाटण दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार*
*"सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दत्ताराम बाणे यांनी रायपाटण दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार*
रायपाटण(प्रतिनिधी):-सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम बाणे यांनी रायपाटण पोलीस दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्यानंतर समस्त रायपाटण ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. रायपाटण पोलीस स्टेशनला रुजू होण्यापूर्वी दत्ताराम बाणे यांनी रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, तसेच मंडणगड व देवरुख पोलीस स्टेशनला मिळून सुमारे 32 वर्षे इतकी प्रदीर्घ सेवा केली असून यां अनुभवाचा फायदा रायपाटण दशक्रोशीतील जनतेला मिळेल असा विश्वास पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर यांनी यां वेळी बोलताना व्यक्त केला. या स्वागत समारंभा प्रसंगी पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, शरद देसाई, पोलीस पाटील महादेव नेवरेकर, मंगेश पराडकर मनोज गांगण, सुदेश कोलते, प्रकाश पाताडे, संतोष कारेकर, प्रसाद देसाई, गोपीनाथ देसाई, बंटी गुरव, जितेंद्र गांगण, कुणाल गांगण, अण्णा चापले इ अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.