ताजा खबरे:
*श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये 'सीड्सबॉल' कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*व्यवसायिकांना 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' देऊन उद्योजक रुपेश कोलते यांनी जपली सामाजिक बांधिलकी*
*"सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दत्ताराम बाणे‌ यांनी रायपाटण दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार*
*श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे 'चला शिकूया बँकेचे व्यवहार' उपक्रम उत्साहात संपन्न*
*संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मधील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे 'चला शिकूया बँकेचे व्यवहार' उपक्रम उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे 'चला शिकूया बँकेचे व्यवहार' उपक्रम उत्साहात संपन्न*

  • Share:

*श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे 'चला शिकूया बँकेचे व्यवहार' उपक्रम उत्साहात संपन्न*
वेरवलीबु.(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच प्रत्यक्ष जीवनातील व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक ता. लांजा या प्रशालेत "चला शिकूया बँकेचे व्यवहार" हा एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रम नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी बँक ऑफ इंडिया  वेरवली बुद्रुक शाखेचे शाखा व्यवस्थापक निखिल काशिद प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बँकेच्या दैनंदिन व्यवहारांविषयी सविस्तर आणि अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून व्यवहार ज्ञानाचे धडे -
कार्यक्रमादरम्यान निखिल काशिद यांनी विद्यार्थ्यांना बँक खाते कसे उघडावे, त्यासाठी लागणारा फॉर्म कसा भरावा, तसेच बँकेतून पैसे काढण्याची आणि पैसे भरण्याची स्लीप (चलण) अचूकपणे कशी भरावी, याचे प्रत्यक्ष डेमो (प्रात्यक्षिक) देऊन मार्गदर्शन केले. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्षात स्लीप भरून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली.
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आणि कौतुक -
दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांना कितपत समजले, हे पाहण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्याला वाव देण्यासाठी यानंतर विद्यार्थ्यांसाठी एका विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. स्पर्धा संपल्यानंतर उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या आणि अचूक व्यवहार समजून घेणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव - आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच अशा प्रकारे व्यवहार ज्ञानाचे धडे मिळणे अत्यंत गरजेचे आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. शाळेच्या या अनोख्या आणि विद्यार्थीभिमुख उपक्रमाबद्दल पालकांमध्ये आणि संपूर्ण पंचक्रोशीतून अत्यंत समाधान व्यक्त होत असून, विद्यालयाचे व शाखा व्यवस्थापकांचे कौतुक केले जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये 'सीड्सबॉल' कार्यशाळा उत्साहात संपन्न*
July, 11 2026
*व्यवसायिकांना 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' देऊन उद्योजक रुपेश कोलते यांनी जपली सामाजिक बांधिलकी*
July, 11 2026
*"सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दत्ताराम बाणे‌ यांनी रायपाटण दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार*
July, 11 2026
*श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे 'चला शिकूया बँकेचे व्यवहार' उपक्रम उत्साहात संपन्न*
July, 11 2026
*संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मधील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न*
July, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज