ताजा खबरे:
*श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये 'सीड्सबॉल' कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*व्यवसायिकांना 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' देऊन उद्योजक रुपेश कोलते यांनी जपली सामाजिक बांधिलकी*
*"सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दत्ताराम बाणे‌ यांनी रायपाटण दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार*
*श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे 'चला शिकूया बँकेचे व्यवहार' उपक्रम उत्साहात संपन्न*
*संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मधील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची सब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची सब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित 65 व्या सब्रोतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धा 2026-27 (जिल्हास्तरीय) मध्ये के.आर. पब्लिक स्कूल, नंदुरबारच्या मुलांच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढविला. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 10 नामांकित शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या यशामागे खेळाडूंचे कठोर परिश्रम, प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन तसेच शाळेच्या व्यवस्थापनाचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन मोलाचे ठरले. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन किशोर वाणी, उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी,  संचालिका सौ. केतकी वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संघाचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये 'सीड्सबॉल' कार्यशाळा उत्साहात संपन्न*
July, 11 2026
*व्यवसायिकांना 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' देऊन उद्योजक रुपेश कोलते यांनी जपली सामाजिक बांधिलकी*
July, 11 2026
*"सहाय्यक पोलिस उप निरीक्षक दत्ताराम बाणे‌ यांनी रायपाटण दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार*
July, 11 2026
*श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे 'चला शिकूया बँकेचे व्यवहार' उपक्रम उत्साहात संपन्न*
July, 11 2026
*संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मधील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न*
July, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज