*शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी येथे,1 ते 7 जुलै वन महोत्सव अंतर्गत मौजे खडकी गावात विद्यार्थ्यांमार्फत वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी येथे,1 ते 7 जुलै वन महोत्सव अंतर्गत मौजे खडकी गावात विद्यार्थ्यांमार्फत वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड*
*शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी येथे,1 ते 7 जुलै वन महोत्सव अंतर्गत मौजे खडकी गावात विद्यार्थ्यांमार्फत वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-7 जुलै 2026 रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी येथे चिंचपाडा वनक्षेत्र मार्फत 1 ते 7 जुलै वन महोत्सव अंतर्गत मौजे खडकी गावात विद्यार्थ्यांमार्फत वृक्ष दिंडी काढून शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आले, त्याच्यानंतर युवराज बी भाबड वनपाल खांडबारा यांनी मानवी जीवनात निसर्गाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन केले, सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक सुनील पाटील, वनपाल खांडबारा युवराज भाबड व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संदीप राठोड, सोमवेल वळवी, चारुशीला मोहिते, संजू गावित, आशा गावित, लक्ष्मण गावित, प्रकाश मिस्तरी, अनिल गावित, विनायक मावची, मयूर कोकणी, जेहऱ्या वसावे, राजेंद्र चव्हाण, विलास पाडवी, वनरक्षक सर्वश्री अनिल पावरा, राहुल गावित, वसंत कोकणी, अमोल गावित, पूनम सोनवणे, शैलेश गावित, महेश गावित, दिलीप गावित, सुदाम गावित, पांडू गावित, संजय गावित, विशाल कोकणी, जिग्नेश गावित आदी उपस्थित होते.