ताजा खबरे:
*राज्यभारतील महामार्गांवरील फलकांवरून 'औरंगाबाद', 'अहमदनगर' सारखी परकीय नावे हटवून 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर' लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश!हिंदु जनजागृती समितीकडून
*नंदुरबार सहकार भारतीतर्फे सहकार दिन साजरा*
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये JEE, NEET स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न*
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार सहकार भारतीतर्फे सहकार दिन साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार सहकार भारतीतर्फे सहकार दिन साजरा*

  • Share:

*नंदुरबार सहकार भारतीतर्फे सहकार दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सहकार भारती संघटनेच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे शनिवारी सहकार दिन साजरा करण्यात आला. येथील पंडित  दीनदयाल उपाध्याय  पतपेढीच्या कार्यालयात   शनिवारी सहकार दिनानिमित्त   प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी सहकार भारतीचे संस्थापक प्रणेते स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेस  नंदुरबार सहकार भारती संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सुरेखा वळवी यांनी माल्यारर्पण केले. याप्रसंगी सहकार भारती संघटनेचे नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, जागतिक सहकार दिन दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस सहकार क्षेत्राचे महत्त्व, त्याद्वारे होणारा  सामाजिक आर्थिक विकास आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यातील सहकाराची भूमिका अधोरेखित करण्यासाठी साजरा करण्यात येतो. अशी माहिती महादू हिरणवाळे यांनी दिली. तर सहकार भारतीच्या महिला संघटन प्रमुख सुरेखा वळवी यांनी आगामी काळात सभासद अभियान वाढविणे व सहकार क्षेत्रातील विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत सांगितले.
सहकार दिन कार्यक्रमास पंडित दीनदयाल उपाध्याय पतपेढीचे चेअरमन नाना माळी, व्हाईस चेअरमन मोहन चौधरी, व्यवस्थापक पांडुरंग माळी, सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष ॲड. के. आर.पाठक, ज्येष्ठ सदस्य प्राचार्य हिम्मतराव चव्हाण, बी.डी. गोसावी, बाबूलाल माळी, वैभव करवंदकर, महिला सदस्या किरण गायकवाड, मिनल परमार, दिपाली नांद्रे, तसेच सुदाम खैरनार, प्रसाद अर्थेकर, दरबारसिंग सोलंकी, जयेश मराठे, नितीन सांगळे, सुखदेव माळी,भास्कर देवरे, कमलेश कासार आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राज्यभारतील महामार्गांवरील फलकांवरून 'औरंगाबाद', 'अहमदनगर' सारखी परकीय नावे हटवून 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर' लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश!हिंदु जनजागृती समितीकडून
July, 04 2026
*नंदुरबार सहकार भारतीतर्फे सहकार दिन साजरा*
July, 04 2026
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये JEE, NEET स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न*
July, 04 2026
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
July, 04 2026
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
July, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज