ताजा खबरे:
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
*रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबारात कराओके गायन, व्हाईस ऑफ नंदुरबार सीजन 6 स्पर्धेचे 12 जुलै रोजी आयोजन*
*अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये*
*डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याहस्ते सत्कार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*

  • Share:

*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-कोकण सह्याद्री ट्रेकर्स (रत्नागिरी) ग्रुपच्या वतीने नुकतेच सह्याद्रीतील ऐतिहासिक आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या 'हरिश्चंद्रगड' ट्रेकचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अनेक दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्सनी उत्साहाने सहभाग घेतला होता. दि. 2 जुलै 2026 गुरुवारी पहाटे ट्रेकर्सच्या या मोहिमेला सुरुवात झाली. निसर्गरम्य वातावरण, अंगावर येणारे धुके आणि थंड हवेच्या झुळकांचा आनंद घेत सर्व ट्रेकर्सनी गडाची चढाई सुरू केली. वाटेतील निसर्गसौंदर्य न्याहाळत सर्वांनी  गडावर प्रवेश केला
गडावरील ऐतिहासिक हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वर गुहा आणि सप्ततीर्थ पुष्करणी या ऐतिहासिक ठिकाणांना सर्वांनी भेटी दिल्या. दुपारच्या वेळी गडाचा मुख्य आकर्षण असलेला आणि तब्बल 1800 फूट सरळ असणारा 'कोकणकडा' ट्रेकर्सनी अनुभवला. येथील सूर्यास्त आणि दरीतून येणारी वाऱ्याची प्रचंड झुळूक पाहून सर्व ट्रेकर्स मंत्रमुग्ध झाले. कोकणकडा वरील दृश्य अनुभवल्यानंतर या मोहिमेची यशस्वी सांगता झाली. "सह्याद्रीचा इतिहास आणि निसर्ग जवळून अनुभवता यावा तसेच तरुणांमध्ये गडकिल्ल्यांविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या ट्रेकचे आयोजन केले होते. अशी माहिती कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या प्रमुखांनी दिली. संपूर्ण ट्रेक दरम्यान सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली होती. हा थरारक आणि अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल सर्व सहभागी ट्रेकर्सनी ग्रुपचे आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
July, 04 2026
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
July, 04 2026
*रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबारात कराओके गायन, व्हाईस ऑफ नंदुरबार सीजन 6 स्पर्धेचे 12 जुलै रोजी आयोजन*
July, 04 2026
*अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये*
July, 04 2026
*डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याहस्ते सत्कार*
July, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज