ताजा खबरे:
*अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये*
*डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याहस्ते सत्कार*
*प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजमधून तापी नदीपात्रात पाणी विसर्गाची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, गुरेढोरे, पाण्याचे पंप व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन*
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सहकार सप्ताह निमित्त कार्यक्रम*
*यूपीएससी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी 'अमृत'कडून 50 हजारांचे अर्थसाहाय्य, 17 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये*

  • Share:

*अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये*
नंदुरबार(प्रतिनिधी):-3 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी नंदुरबार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण प्रशासन अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांना बीएल ओचे काम देण्यात येत असल्याने तो अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे तसेच सचिव, आयुक्त व भारत सरकार यांचे आदेश आहेत की, अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये असे असताना जिल्ह्यातील तहसीलदार हे दादागिरीची भूमिकांनी पाहून अंगणवाडी कर्मचारी यांना बीएल ओचे काम देण्यात येत आहे, अधिकारी हे शासनाचे आदेश मानत नाही तरी अंगणवाडी कर्मचारी यांनी अधिकारी यांचे आदेश मानू नये सर्व अंगणवाडी कर्मचारी यांना संघटनेमार्फत सूचित करण्यात आले आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये बीएल ओचे काम स्वीकारू नये, कोणत्याही प्रशिक्षणला जाऊ नये, तरीही तहसीलदार यांनी सदर काम थांबवले नाही तर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत अंगणवाडी केंद्र बंद करतील, आहार वाटप देणे थांबवतील, भविष्यात बालमृत्यू अथवा कुपोषण वाढले तर ती जबाबदारी शासनाची व जिल्हा परिषदेची राहील, तरी अंगणवाडी कर्मचारी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, बीएल ओचे काम स्वीकारू नये, अशी मागणी करण्यात आली आहे, यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे, त्याचे नेतृत्व संघटनेचे कार्य अध्यक्ष युवराज बैसाणे यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये*
July, 04 2026
*डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याहस्ते सत्कार*
July, 03 2026
*प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजमधून तापी नदीपात्रात पाणी विसर्गाची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, गुरेढोरे, पाण्याचे पंप व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन*
July, 03 2026
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सहकार सप्ताह निमित्त कार्यक्रम*
July, 03 2026
*यूपीएससी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी 'अमृत'कडून 50 हजारांचे अर्थसाहाय्य, 17 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*
July, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज