*डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याहस्ते सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याहस्ते सत्कार*
*डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याहस्ते सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणार्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा महामहीम जिष्णू देववर्मा राज्यपाल व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषि राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मृदा व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृषि फळबाग स्ट्रॉबेरी क्षेत्रातील उत्तम कार्याबद्दल सर्वोच्च उद्यान पंडित पुरस्कार पाडवी टेड्या फुसा यांना प्रदान करण्यात आला आहे.