ताजा खबरे:
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
*रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबारात कराओके गायन, व्हाईस ऑफ नंदुरबार सीजन 6 स्पर्धेचे 12 जुलै रोजी आयोजन*
*अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये*
*डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याहस्ते सत्कार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबारात कराओके गायन, व्हाईस ऑफ नंदुरबार सीजन 6 स्पर्धेचे 12 जुलै रोजी आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबारात कराओके गायन, व्हाईस ऑफ नंदुरबार सीजन 6 स्पर्धेचे 12 जुलै रोजी आयोजन*

  • Share:

*रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबारात कराओके गायन, व्हाईस ऑफ नंदुरबार सीजन 6 स्पर्धेचे 12 जुलै रोजी आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे कराओके गीत गायन स्पर्धा 2026, व्हॉइस ऑफ नंदुरबार सीजन सहाचे 12 जुलै रोजी आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रथम फेरी ही दिनांक 5 जुलै रोजी असणार असून यात लहान गट व मोठा गट असे असून लहान गट हा पाच ते चौदा वयोगटाचा असून व मोठा गट पंधरा वर्षापासून पुढे असणाऱ्यांसाठी आहे, या कराओके गीत गायन स्पर्धेसाठी हौशी संगीत प्रेमी कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी व सचिव महेश रघुवंशी यांनी केले आहे, सदर स्पर्धेसाठी लहान गटासाठी प्रथम फेरीची फी पन्नास रुपये तर अंतिम फेरीची फी तीनशे रुपये असणार आहे, तसेच मोठ्या गटासाठी प्रथम फेरीची फी शंभर रुपये तर अंतिम फेरीची फी चारशे रुपये असणार आहे, यात स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस बक्षीस दिले जाणार असून, त्यात लहान गटासाठी प्रथम बक्षीस सात हजार रुपये, द्वितीय बक्षीस पाच हजार रुपये, तृतीय बक्षीस तीन हजार रुपये असणार आहे, तर मोठ्या गटासाठी प्रथम बक्षीस पंधरा हजार रुपये, द्वितीय बक्षीस 11 हजार रुपये, तृतीय बक्षीस सात हजार रुपये असणार आहे, बक्षिसाचे स्वरूपे संगीताचे साहित्य देऊन करण्यात येणार आहे, व्हॉइस ऑफ नंदुरबार सीजन 6 कराओके गीत गायन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हौशी कलाकारांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन, नंदनगरीचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी, सचिव महेश रघुवंशी, प्रोजेक्ट चेअरमन नागसेन पेंढारकर, रोटरियन किरण दाभाडे यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
July, 04 2026
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
July, 04 2026
*रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबारात कराओके गायन, व्हाईस ऑफ नंदुरबार सीजन 6 स्पर्धेचे 12 जुलै रोजी आयोजन*
July, 04 2026
*अंगणवाडी कर्मचारी यांना इतर योजनेचे योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये*
July, 04 2026
*डाब येथील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या टेडया पाडवी या शेतकऱ्याचा राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याहस्ते सत्कार*
July, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज