ताजा खबरे:
*राज्यभारतील महामार्गांवरील फलकांवरून 'औरंगाबाद', 'अहमदनगर' सारखी परकीय नावे हटवून 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर' लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश!हिंदु जनजागृती समितीकडून
*नंदुरबार सहकार भारतीतर्फे सहकार दिन साजरा*
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये JEE, NEET स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न*
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये JEE, NEET स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये JEE, NEET स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह JEE, NEET व इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रभावी तयारीसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. रवींद्र भीमराव लांडगे यांनी JEE, NEET व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. रवींद्र सखाराम पाटील यांनी स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, प्रभावी अभ्यासपद्धती आणि करिअरच्या विविध संधी यांची माहिती दिली.
JEE परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी रुद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वतःचा यशस्वी प्रवास, सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व समजवून सांगितले. तसेच डॉ. स्नेहल सूर्यकांत पंजराले यांनी JEE, NEET व इतर स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. JEE परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी प्रतीक पंजराले यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त टिप्स, अभ्यासाचे नियोजन आणि स्वतःचे अनुभव सांगून मार्गदर्शन केले  पालकांचा मोठा सहभाग होता.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राज्यभारतील महामार्गांवरील फलकांवरून 'औरंगाबाद', 'अहमदनगर' सारखी परकीय नावे हटवून 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर' लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश!हिंदु जनजागृती समितीकडून
July, 04 2026
*नंदुरबार सहकार भारतीतर्फे सहकार दिन साजरा*
July, 04 2026
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये JEE, NEET स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न*
July, 04 2026
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
July, 04 2026
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
July, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज