ताजा खबरे:
*डी आर हायस्कूल येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न*
*यशवंत विद्यालय, धामणंद,खेड येथे 400 वे निःशुल्क शासकीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पूर्ण*
*जागृती मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण*
*चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केली सवतकडा धबधबा परिसराची स्वच्छता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*यशवंत विद्यालय, धामणंद,खेड येथे 400 वे निःशुल्क शासकीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पूर्ण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*यशवंत विद्यालय, धामणंद,खेड येथे 400 वे निःशुल्क शासकीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पूर्ण*

  • Share:

खेड(प्रतिनिधी):-तालुक्यातील 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी, पालक व समाजहिताचा बहुआयामी कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. शिक्षण, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक कार्याचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. या कार्यक्रमात विद्यार्थी -पालक मार्गदर्शन शिबिर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा याशिवाय MPSC, DR, CA, पोलीस तसेच विविध शासकीय विभागांमध्ये यश मिळवून सेवेत रुजू झालेल्या 10 मान्यवर विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपस्थित मान्यवरांना 50 वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले. सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत महालिंग मंदिर जीर्णोद्धारासाठी रू. 51000 ची देणगी प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर, मुंबई, भारत सरकार यांनी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना 400 व्या व्याख्यानाच्या अनुषंगाने अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडवण्यासाठी रेडकर कोणतेही मानधन न घेता निशुल्क मार्गदर्शन करीत असतात. पंधरा गावातील मान्यवर, ग्रामीण व मुंबईतील संघटनांचे प्रतिनिधी, विविध शाळांचे संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांनी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून मनापासून दाद दिली.

खेड(प्रतिनिधी):- तालुक्यातील 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी, पालक व समाजहिताचा बहुआयामी कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. शिक्षण, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक कार्याचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. या कार्यक्रमात विद्यार्थी -पालक मार्गदर्शन शिबिर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा याशिवाय MPSC, DR, CA, पोलीस तसेच विविध शासकीय विभागांमध्ये यश मिळवून सेवेत रुजू झालेल्या 10 मान्यवर विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपस्थित मान्यवरांना 50 वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले. सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत महालिंग मंदिर जीर्णोद्धारासाठी रू. 51000 ची देणगी प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर, मुंबई, भारत सरकार यांनी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना 400 व्या व्याख्यानाच्या अनुषंगाने अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडवण्यासाठी रेडकर कोणतेही मानधन न घेता निशुल्क मार्गदर्शन करीत असतात. पंधरा गावातील मान्यवर, ग्रामीण व मुंबईतील संघटनांचे प्रतिनिधी, विविध शाळांचे संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांनी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून मनापासून दाद दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर हायस्कूल येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न*
July, 01 2026
*यशवंत विद्यालय, धामणंद,खेड येथे 400 वे निःशुल्क शासकीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पूर्ण*
July, 01 2026
*जागृती मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप*
July, 01 2026
*गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण*
July, 01 2026
*चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केली सवतकडा धबधबा परिसराची स्वच्छता*
July, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज