ताजा खबरे:
*डी आर हायस्कूल येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न*
*यशवंत विद्यालय, धामणंद,खेड येथे 400 वे निःशुल्क शासकीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पूर्ण*
*जागृती मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण*
*चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केली सवतकडा धबधबा परिसराची स्वच्छता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इमाव, दिव्यांग, अनाथ व आर्थिकदृष्ट्या

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इमाव, दिव्यांग, अनाथ व आर्थिकदृष्ट्या

  • Share:

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इमाव, दिव्यांग, अनाथ व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी सुविधा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, धर्मराज नगर, नंदुरबार येथे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग तसेच अनाथ प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी 15 जुलै, 2026 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल टी. एन. गिरासे यांनी केले आहे. शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक निवासी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य प्रवेश दिला जातो. ग्रामीण, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सक्षम वातावरण मिळावे, यासाठी विविध सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, नाश्ता, भोजन, अंथरूण -पांघरूण, निर्वाह भत्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, सहल भत्ता, सुसज्ज वाचनालय, व्यायाम साहित्य तसेच क्रीडा साहित्य अशा विविध सुविधा शासनामार्फत पुरविण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकास साधण्यास मोठी मदत होते. 
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी www.hmasnew.mahait.org  या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलै, 2026 असून, पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी गृहपाल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, धर्मराज नगर, नंदुरबार येथे संपर्क साधावा किंवा टी. एन. गिरासे (मो. 9022693551) यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर हायस्कूल येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न*
July, 01 2026
*यशवंत विद्यालय, धामणंद,खेड येथे 400 वे निःशुल्क शासकीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पूर्ण*
July, 01 2026
*जागृती मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप*
July, 01 2026
*गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण*
July, 01 2026
*चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केली सवतकडा धबधबा परिसराची स्वच्छता*
July, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज