ताजा खबरे:
*महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झालेल्या तळवडेच्या अनिकेत गोसावीचा युवा सेनेच्यावतीने सत्कार
*राजापूर अजिवलीत माळरान व जंगल परिसरात "दारू अड्डा",फुटलेल्या बाटल्यांमुळे ग्रामस्थ,जानावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न*
*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव*
*नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन, संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी*
*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झालेल्या तळवडेच्या अनिकेत गोसावीचा युवा सेनेच्यावतीने सत्कार

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झालेल्या तळवडेच्या अनिकेत गोसावीचा युवा सेनेच्यावतीने सत्कार

  • Share:

*महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झालेल्या तळवडेच्या अनिकेत गोसावीचा युवा सेनेच्यावतीने सत्कार*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे तळवडे गावचा सुपुत्र कुमार अनिकेत गोपिनाथ गोसावी याची महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात नुकतीच नियुक्ती झाली आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले असून त्याचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. अनिकेतने आपल्या कार्यकतृत्वाने आपल्या आई वडीलांचे त्याबरोबर आपल्या गावाचे नाव उज्वल केल्याबद्दल शिवसेना युवा सेनेच्यावतीने जेष्ठ कार्यकर्ते आप्पा साळवी यांच्या हस्ते अनिकेत गोसावी याचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख सुनील गुरव, विभाग प्रमुख शैलेश साळवी, सुरेश गुडेकर आणि वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांने मेहनत, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि शारीरिक तयारीच्या जोरावर हे संपादन केले आहे. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झालेल्या तळवडेच्या अनिकेत गोसावीचा युवा सेनेच्यावतीने सत्कार
June, 26 2026
*राजापूर अजिवलीत माळरान व जंगल परिसरात "दारू अड्डा",फुटलेल्या बाटल्यांमुळे ग्रामस्थ,जानावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न*
June, 26 2026
*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव*
June, 26 2026
*नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन, संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी*
June, 26 2026
*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
June, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज