ताजा खबरे:
*महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झालेल्या तळवडेच्या अनिकेत गोसावीचा युवा सेनेच्यावतीने सत्कार
*राजापूर अजिवलीत माळरान व जंगल परिसरात "दारू अड्डा",फुटलेल्या बाटल्यांमुळे ग्रामस्थ,जानावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न*
*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव*
*नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन, संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी*
*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूर अजिवलीत माळरान व जंगल परिसरात "दारू अड्डा",फुटलेल्या बाटल्यांमुळे ग्रामस्थ,जानावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूर अजिवलीत माळरान व जंगल परिसरात "दारू अड्डा",फुटलेल्या बाटल्यांमुळे ग्रामस्थ,जानावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न*

  • Share:

पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील अजिवली गाव परिसरातील रस्त्यालगतचे माळरान आणि जंगलालगतच्या जागा काही समाजकंटकांकडून मद्यपानासाठी वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यपानानंतर दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा तसेच फुटलेल्या काचा परिसरात बेदरकारपणे टाकल्या जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. फुटलेल्या काचा मोठ्या प्रमाणात परिसरात विखुरल्या असल्यामुळे गुरे चारण्यासाठी जाणारे गुराखी, शेतकरी, महिला, लहान मुले तसेच जनावरांच्या पायांना गंभीर दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगल परिसरात प्लास्टिक व काचेचा कचरा टाकल्यामुळे पर्यावरणालाही मोठा फटका बसत असून वन्यजीवांनाही धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक कुटुंबे यापूर्वीही दारूच्या व्यसनामुळे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली आहेत. असे असतानाही या प्रकाराकडे ग्रामपंचायत, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती तसेच संबंधित प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून मद्यपान करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, नियमित गस्त वाढवावी, परिसराची स्वच्छता करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
"अजिवली गावाची शांतता, पर्यावरण आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी," अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झालेल्या तळवडेच्या अनिकेत गोसावीचा युवा सेनेच्यावतीने सत्कार
June, 26 2026
*राजापूर अजिवलीत माळरान व जंगल परिसरात "दारू अड्डा",फुटलेल्या बाटल्यांमुळे ग्रामस्थ,जानावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न*
June, 26 2026
*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव*
June, 26 2026
*नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन, संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी*
June, 26 2026
*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
June, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज