ताजा खबरे:
*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
*राजर्षी छत्रपती शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*
*नवापूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO) व BLO पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न*
*बांधकाम कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन*
*'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा, ऑलिंपिक दौड व योगप्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*

  • Share:

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, शिक्षणप्रेम, समता आणि लोककल्याणकारी कार्याचा तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदानाचा परिचय करून देण्यात आला. महापुरुषांचे विचार व कार्य हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून त्यांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील आणि सचिव गणेश गोविंद पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, त्याग व राष्ट्रनिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांनी महापुरुषांच्या आदर्शांचे पालन करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
June, 26 2026
*राजर्षी छत्रपती शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*
June, 26 2026
*नवापूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO) व BLO पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न*
June, 26 2026
*बांधकाम कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन*
June, 25 2026
*'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा, ऑलिंपिक दौड व योगप्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष*
June, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज