ताजा खबरे:
*नवापूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO) व BLO पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न*
*बांधकाम कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन*
*'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा, ऑलिंपिक दौड व योगप्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष*
*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजना सुरू*
*शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 70 हून अधिक रुग्णांची तपासणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नवापूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO) व BLO पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नवापूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO) व BLO पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न*

  • Share:

नवापूर(प्रतिनिधी):-25 जून 2026 रोजी सुरूपसिंग नाईक  टाऊन हॉल, नगरपालिका, नवापूर येथे 4 -नवापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक यांचे मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (SIR) अनुषंगाने प्रशिक्षण व आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीदरम्यान सर्व उपस्थित BLO व पर्यवेक्षकांना कामकाजासाठी BLO किट तसेच मतदारांची अद्ययावत माहिती संकलित करण्यासाठी Enumeration Form (इन्युमरेशन फॉर्म) वितरित करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती उषारराणी देवगुणे तसेच ठोंबरे यांनी मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया, Enumeration Form भरण्याची पद्धत, मतदारांची माहिती अद्ययावत करण्याबाबतची कार्यपद्धती आणि संबंधित सूचना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी 4-नवापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मतदार नोंदणी अधिकारी यांनी 4-नवापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन केले की, आपल्या परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) माहिती संकलनासाठी भेट देत असताना त्यांना आवश्यक ती अचूक व अद्ययावत माहिती द्यावी. तसेच Enumeration Form व्यवस्थित भरून द्यावा आणि अलीकडील काळातील दोन स्पष्ट फोटो उपलब्ध करून द्यावीत. यामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होईल. सर्व नागरिकांनी या निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवापूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO) व BLO पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न*
June, 26 2026
*बांधकाम कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन*
June, 25 2026
*'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा, ऑलिंपिक दौड व योगप्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष*
June, 25 2026
*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजना सुरू*
June, 25 2026
*शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 70 हून अधिक रुग्णांची तपासणी*
June, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज