*राज्यस्तरीय गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेत नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण विभागातून देवरे विद्यालयाची आरोही मराठे यशस्वी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेत नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण विभागातून देवरे विद्यालयाची आरोही मराठे यशस्वी*
*राज्यस्तरीय गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेत नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण विभागातून देवरे विद्यालयाची आरोही मराठे यशस्वी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी, संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयाची कु. आरोही सुनील मराठे हीने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ आयोजित सन 2025 - 26 मधील राज्यस्तरीय गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेत (सिल्वर कॅटेगिरीत) सुयश संपादन केले.नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण विभागातून एकमेव यश संपादित केले असून सदर विद्यार्थिनीला गणित शिक्षक एम.डी.नेरकर,सी.व्ही.नांद्रे, डॉ.आर. आर.बागुल,एस.एच.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष, राजेंद्र देवरे, शालेय समितीचे अध्यक्षा, शैलजा देवरे, सचिव, नरेंद्र देवरे कोषाध्यक्ष, सतीश देवरे, मुख्याध्यापक डी. डी. साळुंके, शिक्षक- शिक्षकेतर वृंद व पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांकडून हार्दिक अभिनंदनासह कौतुक केले जात आहे.