ताजा खबरे:
*विश्व हिंदू परिषद,बजरंग दल तळोदातर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*
*बामखेडे त.त.येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा*
*काठी येथे सामाजिक सभागृहाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याहस्ते भूमिपूजन*
*मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा*
*देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉक्टर हिना गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विश्व हिंदू परिषद,बजरंग दल तळोदातर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विश्व हिंदू परिषद,बजरंग दल तळोदातर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*विश्व हिंदू परिषद,बजरंग दल तळोदातर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-जागतिक योग दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल  स्वामी विवेकानंद साप्ताहिक सत्संग मंडळ, तळोदा यांच्या विद्यमाने योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत माता पूजन करण्यात आले. यावेळी योग शिक्षक ए. व्ही. कलाल, आर. ओ. मगरे तसेच विश्व हिंदू परिषद प्रांत विषय संपर्क सहप्रमुख विजय सोनवणे यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर सुमारे एक तास विविध योगासने, प्राणायाम व योगाभ्यास घेण्यात आला. योगाचे महत्त्व, निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा. राजाराम राणे, मोहन रघुवंशी, डॉ. शांतीलाल पिंपळे, राजेश चौधरी, शिरीष मगरे, मुकेश जैन, सतीश कुवर सर, अनुराग सक्सेना, मैकु सक्सेना, सतीश सोलंकी, कीर्तीकुमार माळी तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विश्व हिंदू परिषद,बजरंग दल तळोदातर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*
June, 21 2026
*बामखेडे त.त.येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा*
June, 21 2026
*काठी येथे सामाजिक सभागृहाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याहस्ते भूमिपूजन*
June, 21 2026
*मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा*
June, 21 2026
*देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉक्टर हिना गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस*
June, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज