ताजा खबरे:
*मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा*
*देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉक्टर हिना गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस*
*देवरे विद्यालयात विश्व योगादिन संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये ‘अंतर राष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा*

  • Share:

*मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा*

अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मूळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मिडियम स्कूल मोलगी येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे व योग मार्गदर्शक म्हणून मोलगी आश्रम शाळेचे उदय गावित होते तर अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गोटूसिंग वळवी हे होते. आधुनिक काळातील गुंतागुंतीच्या व धावपळीच्या जीवनात मनुष्याचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी संयुक्त राष्ट्र संघाद्वारा 21 जून ला 'जागतिक योग दिवस' साजरा करण्याचे ठरवले. त्याचाच भाग म्हणुन मोलगीच्या अल्फाबेट स्कूलतर्फे विविध प्राणायम व योगासनाच्या प्रात्यक्षिकासह योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे सहशिक्षक करण वळवी यांनी केली. त्यात त्यांनी विविध योगासने व प्राणायमाचे महत्त्व व फायद्याविषयी माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व योग मार्गदर्शक उदय गावित यांनी सर्व प्रकारचे योग विद्यार्थ्यांना करुन दाखवले व त्यांच्याकडून मनोरंजनात्मक पद्धतीने करुन घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोटूसिंग वळवी यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक करत योग दिवसाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका मनीषा वसावे, लिला पाडवी, जयवंती पाडवी, रिकिता तडवी, कविता वळवी, अंकिता पाडवी, संध्या राऊत, लक्ष्मी वसावे, हीराबाई वसावे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोनाली पाडवी  तर आभार उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे यांनी मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा*
June, 21 2026
*देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉक्टर हिना गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस*
June, 21 2026
*देवरे विद्यालयात विश्व योगादिन संपन्न*
June, 21 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
June, 21 2026
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये ‘अंतर राष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न*
June, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज