*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये ‘अंतर राष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये ‘अंतर राष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न*
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये ‘अंतर राष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कुल मध्ये अंतर राष्ट्रीय योग दिन स्कुल उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन किशोर वाणी उपस्थित होते. त्यांनी विदयार्थ्यांना योगाचे महत्व पटवुन सांगितले. शारिरीक शिक्षण विभागाकडुन सुर्य नमस्कार ताडासन, भुजंगासन, वुक्षासन, अनुलोम विलोम प्राणायाम इ. करुन घेतले. प्राचार्य डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांत नियमित योगा करण्यासाठी प्रोत्साहीत केले. इ. 1 ली पासुन तर 12 पर्यंतचा सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.



