ताजा खबरे:
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये ‘अंतर राष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न*
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वैवाहिक प्रकरण एफ.आय.आर.रद्दबातल करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश*
*इमिनन्स पावर पब्लिक स्कूल( इपीपीएस)मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे योग दिवस साजरा*
*परिवर्धा येथील प्राथमिक विद्या मंदिरात जागतिक योग दिवस साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वैवाहिक प्रकरण एफ.आय.आर.रद्दबातल करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वैवाहिक प्रकरण एफ.आय.आर.रद्दबातल करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश*

  • Share:

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वैवाहिक प्रकरण एफ.आय.आर.रद्दबातल करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश*
जालना(प्रतिनिधी):-मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर वैवाहिक प्रकरण एफ.आय.आर. रद्दबातल करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश फिर्यादी माधुरी पवार राहणार जिल्हा जालना हिने पती व नातेवाईक यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे मंठा येथे गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 85, 3 (5) प्रमाणे नोंदविला होता. थोडक्यात माहिती फिर्याद प्रमाणे अशी कि, सुरुवातीला दोन- तीन महिने चांगले नांदवल्यानंतर सासरकडील लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. निरक्षर, व्यवस्थित काम न करणे, कमी हुंडा, उपाशी ठेवणे, टोमणे मारणे, घर घेण्यासाठी पैशांची मागणी‌, शिवीगाळ, मारहाण, घरातून हाकलणे असे अनेक आरोप प्रत्यारोप लावण्यात आले होते. फिर्यादी हिने महिला तक्रार केंद्र येथे‌ ही अर्ज दाखल केला होता. नातेवाईकांनी प्रकरण मिटविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. सदर प्रकरणात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर (न्यायमूर्ती एस. जी.चपळगावकर) यांनी 12 जून 2026 रोजीच्या न्यायनिर्णयाद्वारे  प्रकरणातील सर्व बाबींच्या सखोल विचार करून अर्जदार यांचे अर्ज मंजूर करून एफ. आय. आर. रद्दबातल करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहेत.  अर्जदारतर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये ‘अंतर राष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न*
June, 21 2026
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वैवाहिक प्रकरण एफ.आय.आर.रद्दबातल करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश*
June, 21 2026
*इमिनन्स पावर पब्लिक स्कूल( इपीपीएस)मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
June, 21 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे योग दिवस साजरा*
June, 21 2026
*परिवर्धा येथील प्राथमिक विद्या मंदिरात जागतिक योग दिवस साजरा*
June, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज