*परिवर्धा येथील प्राथमिक विद्या मंदिरात जागतिक योग दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*परिवर्धा येथील प्राथमिक विद्या मंदिरात जागतिक योग दिवस साजरा*
*परिवर्धा येथील प्राथमिक विद्या मंदिरात जागतिक योग दिवस साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):- आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद संचलित ता. जि.नंदुरबार.
के.डी. गावीत. प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा.ता.शहादा जि.नंदुरबार.
येथे 21 जून 2026 रोजी आमच्या प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक विपुल नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपशिक्षिका श्रीम मनीषा पाठक, श्रीमती शितल मोरे, श्रीमती छाया पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवत विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतला, तसेच उपशिक्षिका श्रीम.शितल मोरे यांनी योगाचे महत्व यावर मार्गदर्शन केले व नियमित योगा करण्यास सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक नवले यांनी विद्यार्थ्यांसोबत योगासने केली. सदर कार्यक्रमाला शाळेतील सर्व, शिक्षक कर्मचारी व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



