ताजा खबरे:
*मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा*
*देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉक्टर हिना गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस*
*देवरे विद्यालयात विश्व योगादिन संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये ‘अंतर राष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉक्टर हिना गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉक्टर हिना गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस*

  • Share:

*देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉक्टर हिना गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस*
नंदुरबार(प्रतिनिधी):-21 जून 2026 रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त भारताच्या राज्य क्रीडामंत्री रक्षा खडसे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कांदिवली (मुंबई) येथील रीजनल साई सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉक्टर हिना गावित यांनी मान्यवरांसोबत विविध योगासने सादर करण्याचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे तिथे सादर झालेल्या विविध क्रीडा प्रकारांचा देखील आनंद घेतला. अत्यंत प्रशस्त अशा रिजनल साई क्रीडा सेंटरची या निमित्ताने पाहणी करून माहिती घेतली. आपल्या खेळाडूंना कोणते आणि कसे प्रशिक्षण दिले जाते, त्यांच्यासाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत; हे जवळून पाहायला मिळाल्या बद्दल तसेच हे सुवर्णक्षण अनुभवायला दिले म्हणून मंत्री रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा*
June, 21 2026
*देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉक्टर हिना गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस*
June, 21 2026
*देवरे विद्यालयात विश्व योगादिन संपन्न*
June, 21 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
June, 21 2026
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये ‘अंतर राष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न*
June, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज