*भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेत योग दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेत योग दिवस साजरा*
*भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेत योग दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जागतिक योग दिनानिमित्त नंदुरबार तालुक्यातील भालेर या गावी काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेत मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रशिक्षकांमार्फत योगासन करण्यात आले. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. त्याचा अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये योगाचे महत्त्व लहानपणापासूनच रुजू व्हावे त्यांची शरीर सृष्टी उत्तम राहावी याकरिता भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेत योग दिवस साजरा करण्यात आला. या योग दिनाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, संस्थेचे अध्यक्ष भास्कर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, गावचे सरपंच कविता पाटील, प्रशिक्षक विनोद सैंदाणे, प्राचार्य पी एस सूर्यवंशी, भिका पाटील, दीपक सोनवणे, बी के पाटील, देविदास पाटील, भगवान पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारीरुंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.



