*कोंडगेचे सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोंडगेचे सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
*कोंडगेचे सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे कोंडगे गावचे सरपंच डॉ एस व्हि. कदम यांना रविवार दि 14 जून 2026 रोजी पुणे पत्रकार भवन येथे "राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या नोंदणीकृत नालंदा फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. जेष्ठ सिने अभिनेते सुनील गोडबोले,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुप्रसिद्ध
कायदेतज्ञ पी. टी. गांधी, नितीन धवणे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष मराठी चित्रपट ऑर्गनायझेशन यांच्या हस्ते सरपंच डॉ एस व्हि कदम यांना सन्मानपत्र मानचिन्ह, गोल्ड मेडल देऊन सन्मानित करणेत आले.