ताजा खबरे:
*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
*कोंडगेचे‌ सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*
*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*
*दुर्मीळ 'मंडूळ' सापाला जीवदान*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*

  • Share:

*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*
विलेपार्ले(प्रतिनिधी):-कोकण कट्टा मुंबई संस्थेच्या वतीने तसेच जगन्नाथ गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर ता. मालवण येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या एकूण 95 विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश तावडे, संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे, सचिव घनश्याम राणे, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन खांदवाडी ग्रामस्थ मंडळाचे योगेश सावंत व सागर गावाडे्, सोनाली गावडे यांनी यशस्वी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
June, 20 2026
*कोंडगेचे‌ सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
June, 20 2026
*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*
June, 20 2026
*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*
June, 20 2026
*दुर्मीळ 'मंडूळ' सापाला जीवदान*
June, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज