ताजा खबरे:
*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
*कोंडगेचे‌ सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*
*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*
*दुर्मीळ 'मंडूळ' सापाला जीवदान*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*

  • Share:

*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्याचा विकास, हाच माझा ध्यास असे बोलणारे आणि त्यासाठी सातत्याने झटणारे राजापूर विकास युवा संघाचे अध्यक्ष मधुकर गोमणे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा रायपाटण नंबर 1 मध्ये शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले. समाज कार्य करताना सामाजिक बांधिलकी म्हणून या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. मधूकर गोमणे यांनी अनेक वर्षा पासून सामाजिक कार्याचा घेतलेला वसा अजून पर्यंत चालूच ठेवला आहे. त्यांनी आपले राजापूर तालुक्याचे विकासाच्या बाबतीत हाती घेतलेले स्वप्न कायम स्वरूपी राखत ठेवले आहे. ते तालुक्यातील अनेक शाळेना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात. गरजू मुलांना अनेक वस्तू देत असतात. त्यांचे दुसरे स्वप्न म्हणजे इथल्या शेतकऱ्यांने शेती केली पाहिजे सिंचनाखाली जमिन आली पाहीजे. अनेक लागवडी केल्या पाहिजेत. ऊस केला पाहीजे फळझाडे, लावली पाहिजेत, पालेभाज्या, केल्या पाहिजे, ओलिताखाली जमिन आली पाहिजे. अशा अनेक त्यांच्या संकल्पना आहेत. त्या साठी लागणारी मदत सुद्धा ते करत असतात. इथला बळीराजा सक्षम झाला पाहिजे कुणाच्या जिवावर अवलंबून नसावा.  कोकणातली सर्व पिके इथला शेतकरी घेण्यास सज्ज असला पाहिजे. तो शेतकरी परजीवी नसावा स्वावलंबी बनावा अशी संकल्पना त्यांनी मनाशी धरून राजापूर तालुक्याचा कायापालट झाला पाहीजे आणि विकास झाला पाहिजे अशी त्यांनी आपल्या हाती संकल्पना घेतली आहे. केंद्र शाळा रायपाटण मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करताना सर्व मुलांचे स्वागत केले. आणि आपल्या स्व:हाताने वाटप करत या वेळी मधुकर गोमणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या वेळी शांताराम रोगे, रायपाटणचे माजी सरपंच संदीप कोलते, सुदेश कोलते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर गुरव, विनायक निखार्गे, विठ्ठल गिरकर, अन्य गावातिल ग्रामस्थ व सर्व शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ. दिपाली धावडे यांनी केले. तर आभार सौ. माने यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
June, 20 2026
*कोंडगेचे‌ सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
June, 20 2026
*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*
June, 20 2026
*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*
June, 20 2026
*दुर्मीळ 'मंडूळ' सापाला जीवदान*
June, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज