ताजा खबरे:
*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
*कोंडगेचे‌ सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*
*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*
*दुर्मीळ 'मंडूळ' सापाला जीवदान*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दुर्मीळ 'मंडूळ' सापाला जीवदान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दुर्मीळ 'मंडूळ' सापाला जीवदान*

  • Share:

*दुर्मीळ 'मंडूळ' सापाला जीवदान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरालगतच्या कोकणी हिल
परिसरात हा साप आढळून आला. या सापाला सर्पमित्रांनी जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. कोकणी हिल रस्त्यालगत साप असल्याची माहिती सर्पमित्र ओम कोडग याला मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी दाखल होत सापाची पाहणी केली असतात, तो दुर्मीळ असा मांडूळ साप (Red Sand Boa) असल्याचे समोर आले. या सापाची लांबी सुमारे 4 फुट होती. त्याला मराठीत मांडूळ किंवा दुतोंड्या म्हणून ओळखले जाते. हा बिनविषारी साप आहे. त्याच्या शेपटीचा आकार तोंडासारखा गोल असतो, त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन त्याला दोन तोंडे असल्याचा गैरसमज होतो. सर्पमित्र ओम यांनी या सापाला वनविभागाच्या मार्गदर्शनात नैसर्गिक अधिवासात सोडून देत जन जागृती सुद्धा केली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
June, 20 2026
*कोंडगेचे‌ सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
June, 20 2026
*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*
June, 20 2026
*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*
June, 20 2026
*दुर्मीळ 'मंडूळ' सापाला जीवदान*
June, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज