ताजा खबरे:
*नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी जामदा पॅटर्न जबरी चोरीचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणुन आरोपींसह 150000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत*
*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
*कोंडगेचे‌ सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*
*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी जामदा पॅटर्न जबरी चोरीचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणुन आरोपींसह 150000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी जामदा पॅटर्न जबरी चोरीचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणुन आरोपींसह 150000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत*

  • Share:

*नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी जामदा पॅटर्न जबरी चोरीचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणुन आरोपींसह 150000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत*
नंदूरबार(प्रतिनिधी):-12 जून 2026 रोजी ते 17 जून 2026 रोजी दरम्यान इंस्टाग्रामवर पैसे डबल करण्याचे रिल दाखवुन पैसे लुटण्याचा प्रकार दि. 17 जून 2026 रोजी नंदुरबार शहरात घडला होता. त्यावरुन फिर्यादी यश संजय चव्हाण रा. खरखळा, मु. पो. वानगाव, ता. डहाणू जि. पालघर, मुळ रा. बाबतपुर, पडेगाव, ता. जि. वाराणसी, राज्य- उत्तर प्रदेश यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यास दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी चार इसमांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुरनं. 603/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी यांनी फिर्यादी यश चव्हाण यांना इंस्टाग्राम अकाउंट वर पैसे डबल करण्याचे आमीष दाखवुन पैसे डबल करण्यासाठी नंदुरबार येथे यावे लागेल असे सांगितले होते. त्यावरुन यश संजय चव्हाण व त्यांचा मामाचा मुलगा विशाल गुड्डु चव्हाण, रा. खरखळा, मु.पो. वानगाव, ता. डहाणू जि. पालघर असे पैसे डबल करण्यासाठी 50000 रुपये घेवुन दि.19 जून 2026 रोजी नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरुन आरोपीस इसमास संपर्क करुन कुठे येऊ असे विचारल्याने त्यांनी नंदुरबार बस स्थानकावर बोलवले. तेथुन आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मामाच्या मुलाला पॉलीटेक्नीक कॉलेज परिसरात एका निर्जन स्थळी घेवुन गेले व तेथे चाकुचा धाक दाखवुन त्यांना शिवीगाळ व मारहाण करुन त्यांच्या ताब्यातील 50000 रुपये रोख रक्कम व 20000 रुपये किंमतीचा विवो कंपनिचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेवुन पळुन गेले. त्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदारा मार्फत शोध सुरु असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, नमुद गुन्ह्यातील दोन आरोपी धान्य मार्केट परिसरात फिरत आहेत अशी बातमी मिळाल्यावरुन गुन्हे शोध पथकाचे अधिकारी-अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथे दोन इसम संशयित रित्या मिळुन आले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शिवनाथ अशोक ठाकरे, वय 21 वर्षे, रा. जी.टी.पी. कॉलेज भिलाटी, नंदुरबार व त्याचे सोबत एक विधीसंगर्षग्रस्त बालक मिळुन आला. त्यांना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता नमुद इसमांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातुन नमुद गुन्हयातील जबरीने चोरलेले 50000 रुपये रोख रक्कम व 20000 रुपये किंमतीचा विवो कंपनिचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करतांना वापरलेले हत्यार (चाकु), सदर गुन्हयात वापलेले 80000 रुपये किमतीचे वाहनासह एकूण 150000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका 606 नरेंद्र चौधरी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे, उपविभागीय ागीय पोलीस अधिकारी नंदुरबार दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप पाटील, नंदुरबार शहर पोलीस स्टेशन, पो. उपनिरी/भुनेश मराठे, पो.उपनिरी/अमोल देशमुख, पोहेकॉ/606 नरेंद्र चौधरी, पोहेकॉ/329 जगदीश पाटील, पोहेकॉ/1050 प्रशांत पाटील, पोकॉ/1278 आनंदा मराठे, पोकॉ/1262 राजेंद्र कटके, पोकॉ/499 ललित गवळी, पोकॉ/36 अमित भरवाड, पोकॉ/563 राहूल राठोड, पोकॉ/26 रुपेश पगारे व मपोकॉ/1356 निंबाबाई वाघमोडे सर्व नेम. नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक यांच्या पथकाने केली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी जामदा पॅटर्न जबरी चोरीचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणुन आरोपींसह 150000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत*
June, 20 2026
*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
June, 20 2026
*कोंडगेचे‌ सरपंच डॉ एस. व्हि. कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित*
June, 20 2026
*मधूकर गोमणे यांनी रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक केले साहित्याचे वाटप*
June, 20 2026
*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*
June, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज